3I INFOTECH - आज चा भावः - 13/10/08 O 36 H 52.80 L 36 C 51.50
मला असे वाटते की, वरील चार्ट हा पूर्ण पाने बघून मग योग्य तो निर्णय घ्यावा,
सदर स्टॉक हा 22/04/2005 O 59 H 59 L 48 C 49.05 लिस्टिंग जाला,
स्टॉकची मुनाफा देण्याची क्षमता गोरवास्पद आहे,
07/02/07 O 155.5 H 161.9 L 151.62 C 153.3 म्हणजेच जवळ पास २ वर्षात
स्टॉक हा तिप्पट जाला, जानेवारी महिन्यापासून मार्केटला ग्रहण लागल्या सारखे खाली
आले , आज सदर स्टॉक हा लिस्टिंग पासून बराच खाली आला आहे , मला आता हा खरेदी करण्यासाठी
योग्य वाटत आहे , माज्या माहितिप्रमाने मी वरील चार्टवर एक ठराविक वरील भावः व ठराविक खलील भावः हा नमूद केला आहे तो नीट मार्केट ट्रेंडनुसार बघवा, सदर स्टॉक इथून पुढे वरचा भावः दाखवणार आस नाही, पण स्टॉक चार्ट नुसार खालचा भावः लवकर दिसने जरा अवघड वाटत आहे , जर तुम्ही "C" लाइन व 'H' लाईन यांचा क्रोस जलेला पॉइंटपर्यंत हा स्टॉक चा भावः जाईल असे मला वाटते , तेथून हा स्टॉक पुन्हा जरा खाली अथवा तेथेच रेंगालालेल्या स्वरूपात रहू शकतो , सद
र स्टॉक हा अत्यंत कमी किमतीत मिळत आहे म्हणुन स्टापलॉस लावायचा नाही असा सल्ला मी देणार नाही , इंट्रा डे ट्रेडिंग साथी तसेच डिलीवरी ट्रेडिंग साथी सुद्धा त्या त्या अंतराचे स्टाप लॉस जरुर लावा, स्टाप लॉस ला मित्र समजा शत्रु नव्हे , आणि अश्या खालच्या पातालिवर त्याचाच सहारा आहे , १४/१०/२००८ च्या ट्रेडिंग साठी काही लेवल काढल्या आहे त्यांच्या कड़े लक्ष ठेवून इंट्राडे ट्रेडिंग साठी योग्य आहे की नाही ते कालवा,
लेवल - १] ११६ २] ८४ ३] ७१ ४] ६७.५० ५] ६३.५० ६] ५१ ७] ३६
धन्यवाद,
ABAN OFFSHORE - आजचा भावः १२०२, मला वाटते की सदर स्टॉक हा २१५२-२४२१ ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतो तरीही खरेदी पासून योग्य अंतरावर स्टाप लॉस लावावा।
धन्यवाद ,
मोहन जामखेड़कर , मोबाईल ९८६०९६११२९.
No comments:
Post a Comment